Sunday, February 28, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-२


                                        



                                                                      त्याच जोरात लंड हलवण चालू होत पण इकडे माझ्या चड्डित पण माझा लंड ताठला होता. मी काय करू ते मला  समझेना. मी या आधी कधीच हस्तमैथुन केल नव्हतं. पवनच्या हालचाली बघून माझ मन तळमळू लागलं. काय करू कळेना पण माझे हात माझ्या लवड्याकडे वळत होते. मी पवन च्या लावड्याकडे बघत माझा एक हात माझ्या चद्दीत घातला आणि  एका हाताने रग सांभाळत होतो. लवडा हातात घेताच माला जाणवलं की तो किती गरम झाला  आहे. माझ्या थरथरत्या हातांनी मी माझा लवडा  अजून घट्ट पकडला त्यावेळी एक शिरशिरी अंगभर वाहून गेली. क्षणभर माझे डोळे मिटले. मला माझा स्पर्श अनोखा वाटला.एकदम वेगळा.लघवी किवा अंघोळ करताना खूप वेळा मी माझ्या लवड्याला स्पर्श केला असेन पण मला कधी अशी अनुभूति नव्हती आली.

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-१

            【ही कथा "लस्ट इन फॉग" या कथेचा पुढील सिजन आहे. यात मागील सिजन मध्ये झालेल्या घटनांनाची उकल केली आहे. ही कथा नीट समजण्यासाठी वाचकांनी प्रथम पहिला सिजन वाचवा.】

       

                                               कधी कधी माणूस अशा एका जागेवर पोचतो की जिथे आजवरचा सारा फोलपणा जाणवू लागतो. असाच एक क्षण आज सुबोध समोर उभा होता. अशा वेळी मागचे सर्व चुकीचे रस्ते लख्खपणे आपल्यासमोर उभे राहतात. सुबोध आज अशाच क्षणांना सामोरे जात होता.

    
                                               ते घर आज पूर्णपणे शांत होतं शेकोटी होती तशीच जळत होती. तिची धग अजूनही तशीच होती. सोफ्यावर सुबोध बसला होता शेकोटीच्या जळणाऱ्या आणि फडफडणाऱ्या ज्वालांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याच भावना नव्हत्या ना आनंद ना राग ना प्रेम. काहीही नाही. आपल्या हातात एक पेन घेऊन तो त्याच्या नेहमीच्या डायरीत काहीतरी लिहीत होता. मनात अनेक आठवणींची घुसळण सुरू होती .