Monday, March 22, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-१४

 

बेचारा पवन मी संकटात आहे माझ्यावर हल्ला झाला आहे असे समजून तडफडून उठला. अजलान वर हल्ला करून मी खूप थकलो होतो म्हणून एका झाडाला हात टेकून मी उभा राहिलो पण माझी पाठ पवन कडे होती. पवन माझ्या जवळ आला हे माझ्या लक्षात देखील आले नाही. अशाच बेसावध क्षणी त्याने मला मागून मिठी मारली. तो काही मला ओळखू शकला नाही पण त्याच्या या मिठीने माझे चांगलेच धाबे दणाणले. माझी मती खुंटली त्याला झिडकारून पाठी पाडण्याचा प्रयत्न केला. पण तो काही मला सोडायला नव्हता मला दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता म्हणून मी माझ्या हातातील धारदार शस्त्र घट्ट पकडले आणि पवनच्या पोटावर त्याने वार केला. मला जाणवलं की ते शस्त्र पार पवनच्या पोटाच्या आत घुसले आहे, तसा मी भयंकर घाबरलो मी त्याला लाथ मारून पाठी ढकललं आणि हिसका देऊन पुढे आलो.

Saturday, March 20, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-१३

 


                                             आता माझ्या प्लॅनचा शेवटचा भाग इथे येणार होता. पण प्लॅन जरी मी आखला तरीही याचा शेवट माझ्या हातात नव्हता.  जर मला चालताच येणार नाही आणि माझे दोन्ही पाय अधू आहेत तर अशा अवस्थेत तो मला कधीच एकटा सोडणार नाही, तो मला त्याच्या बरोबर परदेशी घेऊन जाईल. जर माझे पाय ठीक-ठाक असतील माझी इथेच काहीतरी सोय करून परदेशी गेला असता आणि ते मला नको होतं. आई-बाबांच्या अशा जाण्यानंतर मला त्याला गमवायच नव्हत म्हणून मी पाय अधू असण्याचा नाटक सुरू केलं. पण मी हे सगळं नाटक थांबवणार होतो जेव्हा सगळं माझ्या मनासारखं होईल तेव्हा. एकदा का मी त्याच्या बरोबर परदेशी गेलो कि मी आप आपोआप ठीक झालो असं दाखवून माझ्या पायांवर उभा राहणार होतो पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्याने कारण कायम स्वरूपी इथेच राहण्याचा निर्णय घेतला.

 

                  मी घरात एकटाच बसलो  होतो. व्हीलचेअरवर. एक विचित्र प्रकारची शांतता होती घरात. मी पवनच्या  येण्याची वाट बघत होतो एकटाच  घरात.  समोर पाहिले तर समोरून पवन येत होता. पवन घरात आला. पवनने माझ्या कडे पाहिले 

.पवन खाली बसला आणि त्याने विचारले,

"काय रे! असा का बसला आहे?"

मी काही बोललो नाही. माझा चेहरा बघून त्याला काळजी वाटली 

"तुझी तब्येत ठीक नाही का?"

मी गप्प होतो. पवन स्वयंपाक घरात गेला आणि फ्रीजमधून ज्यूस काढून आणला आणि मला दिला. मला जरा  तरतरी आल्यासारखे झाले. पवनला पण एक प्रकारची विचित्र शांतता घरात जाणवत होती. घर जरा अस्वच्छ ही वाटत होते. वाटत होतं की घरात ते दोघेच आहेत त्याने परत मला विचारले,

"टिन्या कुठे दिसत नाही?" 

"मला दिसला नाही मी आज उशिरा उठलो लगभग दुपारी. टिंग्या आणि अझलान दोघेही नव्हते." मी संथ आवाजात उत्तर दिल.


पवन म्हणाला "अरे अझलान तर सकाळीच निघून गेला. त्याने तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तू काही उठला नाही, तो घाईत होता म्हणून त्याने मला तसा मेसेज केला की सुबोध झोपलाय तर मी भेट न घेता निघतोय एअरपोर्टला पोहोचलो की तुला मेसेज करतो. आणि हे बघ त्याचा थोड्यावेळापूर्वी मेसेज आला की तो सुखरूप पणे पोहोचला." पवन ने  मला   मेसेज दाखवला.  पण त्याला माहीत हा मेसेज मीच त्याला केलाय.

 "टिन्या दिसत नाही तो कुठे गेलाय?" घरभर नजर फिरवून पावन म्हणाला. "घर सुद्धाअस्वच्छ ठेवलाय." 

"माहित नाही काल रात्री तर होता. पण सकाळी दिसला नाही तसेही मी सकाळी झोपेतच होतो." मी म्हणालो


"असं दिसतस की तुझी झोप पूर्ण झाली नाही" खांद्यावर हात ठेवत पवन ने विचारलं.

"तुला कसं सांगु कळेना झालंय काय झालं?"

"बोल ना" पवन शांतपणे म्हणाला.

"काल मला खूप काळ झोप लागली. एक प्रकारची गुंगी वाटण्यासारखं झालं. मी झोपी गेलो पण अचानक रात्री एक विचित्र आवाज घुमत होता तो ऐकून मी उठलो. बाहेर पाहिलं तर नीट काही दिसला नाही पण नंतर मला झोपच लागली नाही मी डोळे मिटले पहाट झाली असावी त्यामुळे उशिरा उठलो मी." मी त्याला थाप मारली

"तू तुझी औषध वेळेवर घेतेस ना? मी काही दिवस तुझ्या औषधांकडे लक्ष दिला नाही."

"मी घेतो, तू काळजी नको करूस"



                      पवनने मला त्याच्या खोलीत नेले आणि तोही जाऊन आवरु लागला. स्वतःची खोली पण आवरू लागला. "मला अजिबात वाटलं नव्हतं तो घर असं न सांगता सोडून जाईल. कुठे गेला असावा? तो जाऊच कसा शकतो?  पवनसाठी काहीही न बनवता, सगळ्या खोल्या तशाच साफ न करता. उद्या येऊ दे त्याला त्याला बघतोच त्याच्याकडे." तो रागत म्हणाला.


                                                संध्याकाळ झाली. आवाज! काहीतरी आवाज झाला होता. शांतपणे खोलीत बसलो असताना मला अचानक तो आवाज आला. धडपडण्याचा, सुटकेचा कोणती तरी घुमत असल्याचा आवाज होता तो. तो आवाज खालून येत होता. जमिनीला लागून. माझ्या खोलीच्या खाली तळघर होतं आणि बंद कपाटात अझलान होता. त्याने सुटकेसाठी हालचाल सुरू केली होती. तो कितीही धडपडला तरी तो बाहेर येऊ शकणार नाही अशी व्यवस्था मी तिथे करून आलो होतो. आवाज वाढत चालला होता. पवन च्या कानावर तो आवाज पडायच्या आत मी स्वतः त्याच्याकडे गेलो आणि माझ्या खोलीतून कसला तरी आवाज येतोय असं त्याला सांगितल. पवन माझ्या खोलीत आला. तो आवाज कुठून येतोय ती जागा शोधून काढली आणि तो त्या जागेकडे निघाला देखील.


                                                     तो तळघराकडे चालला होता. अझलानचा आवाज ऐकून मी थोडासा का होईना पण दचकलो होतो पण पवन घाबरला नाही, कसला आवाज येतोय याचा शोध घेण्यासाठी तो खाली जाण्यासाठी तळघराचा दरवाजा उघडू लागला. जरा जोर लावताच दरवाजा उघडला. तळघराचा दरवाजा घट्ट होता. कारण तो आम्ही कधी उघडलाच नव्हता. कधी कोणी समोरच्या दाराने तिथं गेलच नव्हतं. मी सोडून! पण मी देखील मागच्या दरवाजाने तळघरात प्रवेश केला होता. इकडे पवन एक-एक पायरी उतरत होता. तशी माझी हृदयाची धडधड वाढत होती. मी उठून त्याला थांबवू देखील शकत नव्हतो, थोडक्यासाठी सगळ्यावर पाणी. 


                                                     मला पायर्‍यांच्या उतरण्याचा आवाज उतरण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्याच बरोबर अझलानची धडपड. त्या आवाजाने माझ्या डोक्यातील विचार चक्र जोरात फिरू लागली जर पवन त्या कपाटा पर्यंत पोहोचला तर? आणि अझलान त्याच्या समोर आला तर? रात्रीची सगळी घटना त्याला कळाली तर? अनर्थ होईल. जर ते दोघे भेटले तर धमाका नक्कीच होणार होता. म्हणजे आज यावेळी इथे एकतर पवन माझा होईल किंवा अझलानचा. हातात आलेला पवन निसटून जाईल हा विचार करून माझं डोक उठायला लागल. मस्तिकाच्या शिरा ताणल्या गेल्या. अचानक डोळ्यासमोर तळघरात अझलान आणि पवनच्या भेटीच दृश्य तरळून लागलं आणि मी जोरात जिवाच्या आकांताने ओरडलो.

"पवन!"


                                                माझ्या डोळ्याने केव्हा अश्रूचे पाट फोडले मला देखील कळालं नाही. पण त्याचा योग्य तो परिणाम झाला. कपाटातील सत्य बाहेर पडायच्या आधी पवन धडपडत माझ्याजवळ आला. त्याने माझ्या गालावर हात ठेवले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून तो पाहू लागला. मला त्याचा भावूक चेहरा दिसला. त्याच्याकडे पाहताना मी त्याचा चेहरा माझ्या डोळ्यात साठवू लागलो. असं वाटलं हा क्षण इथेच थांबावा. ते हेच डोळे होते जेव्हा मी आणि पवनने पहिल्यांदाच संभोग केला होता आणि मला त्रास झाला होता आणि मी ओरडलो तेव्हा असाच तो माझ्या समोर आला याच हातांनी माझे गाल ओंजळीत घेतले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून "त्रास झाला का?" असे विचारले मी. मी त्यावेळी सुखाच्या परमोच्च शिखरावर होतो मला माझा पवन मिळाला असं वाटत होतं. पण अचानक तो रघुकडे जातो असं सांगून गेला बाहेर गेला. 


                                            मी तंद्रीतून बाहेर आलो. गाडी फाटकाच्या बाहेर गेल्याचे मी पाहिलं. त्याला किती वेळ होती मला माहित नव्हतं. पण घरात आता मी एकटा आमच्या सुखी भविष्याची स्वप्ने पाहू लागलो होतो, पण मधेच अझलानचा आवाज कानावर आला. आता तो वाढतच चालला होता. मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो. पवनला गावात जाऊन परत इथे यायला नक्कीच वेळ लागणार हाच वेळ मी सत्कारणी लावायच ठरवल. एक आसुरी विचार माझ्या मनात आला. पवन आणि माझ्यातला मुख्य अडथळा कायमचं दूर करायचा ठरवलं. मी हलकेच आवाज न करता तळघराकडे गेलो. पायऱ्या उतरू लागलो जेणेकरून ला अझलानला माझा आवाज ऐकू जाणार नाही.


                                               तळघरात पिवळसर प्रकाश पसरला होता त्याचा काही प्रकाश पायर्‍यांवर देखील पडला होता. पायऱ्या संपताक्षणी डोळ्यांसमोर ते कपाट आलं. त्या कपाटात अझलान बंदिस्त होता. त्याने सुटकेच्या विचाराने खूप धडपड केलेली दिसत होती, कारण त्या कपाटाच्या फटीतून त्याच्या रक्ताचे ओघळ वाहत होते. कपाटाच्या पायाशी ते लाल भडक रक्त जमा झाले होतं. अजूनही त्या कपाटातून आवाज येत होता ते कपाट थरथरत होतं, तगमगत होतं. मी एक भक्कम जाड अशी वस्तू शोधून लागलो. हल्ला करण्यासाठी. त्या तळघरात मला असह्य होत होतं. खूपच कुजकट, कुबट, कोंदट असा वास त्या घरात भरून राहिला होता. 


                                             शोधाशोध करताना त्या वस्तूंवरील धूळ उडत होती ती धूळ माझ्या नाका-तोंडात जात होती. तिथे आवाज न करण्याचा प्रयत्न करत होतो, पण अचानक तरीही माझ्या घशातून खोकल्याची एक उबळ निघाली. तेवढाच आवाज अझलाननी ऐकला आणि त्याने पहिल्यापेक्षा जास्त जोरात धडपड चालू केली. त्याचा आवाज वाढला. कुठूनतरी मला जाड लोखंडी पहार मिळाली. मी जागेचा अंदाज घेत कपाटाच्या समोर उभा राहिलो. एखाद्या माणसाने शेवटच्या श्वास घ्यावा आणि जोरजोरात त्याच हृदय धडधडाव तस ते कपाट हालत होत. मी बाजूला झालो कपाटाच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. कपाटाच्या दरवाजाला हात समांतर करतात लावलेला अडथळा दूर करून मी त्याचे दरवाजे उघडे केले. 


                                               मी दरवाजा उघडायला आणि अझलानने आतून धक्का द्यायला एकच वेळ झाली! तो सरळ पायर्‍या वर जाऊन पडला पायऱ्यावर जातात त्याचं डोकं पहिला पायरीवर आदळल. तरीही तो झटपटत होता. त्याची ती झटपट माझ्या मनाला आसुरी आंनद देत होती. पायऱ्या दिसतात तो वर चढण्याचा प्रयत्न करु लागला. पण मी त्याचे तोंड, हात आणि पाय बांधून ठेवले होते मुळे त्याला अडथळा होत होता. तरीही आपला जीव वाचवण्यासाठी कसाबसा चढू लागला. दोन्ही हाताचे कोपरे तो पुढच्या पायरीवर ठेऊन,त्यावर जोर लावून तो एक-एक पायरी वर जात होता. त्याला माहित नव्हत की मी त्याच्या पाठीमागे आहे. 


                                                  खरं तर त्याच वेळी मी तो दांडा त्याच्यावर मारणार होतो. पण डोक्यात एक विचार चमकला हा इथे मेला तर त्याच शरीर इथेच राहिल. मला ते पायऱ्या वरुन वर न्यायला जमलेच नसते. एवढा मोठा सांड मी खाली कसा ढकलला ते माझं मलाच ठाऊक. तो स्वतः वर जातोय तेच माझ्यासाठी खूप मोठं होत.शेवटी आपलं अजगर शरीर हलवत तो वर आला. त्या पूर्ण वेळ मी त्याच्या गरगरीत गांडीकडे पाहत होतो. कसाबसा वर पोहोचला हॉलमध्ये आला. वर येताच क्षणी त्याने स्वतःचा देह समोर असलेल्या व्हीलचेअर वर झोकून दिला. तो व्हीलचेअरवर तसाच पडून राहिला. जोरजोरात श्वास घेऊ लागला बंद कपाटात ऑक्सिजनची कमतरता तो इथे भरून काढत होता. 


        मी एक दोरखंड घेतला. हळूच त्याच्या मागे गेलो आणि त्याला बांधू लागलो. त्याच्या जखमा ठणकत होत्या म्हणूज तो मला प्रतिकार देखील करू शकत नव्हता. त्याच बेसावध क्षणी मी त्याला त्या व्हीलचेअर सोबत बांधलं आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला. मी जसा त्याच्या समोर गेलो तसा तो ताडफडू लागला. त्याला वाटलं मी त्याला सोडायला आलो आहे म्हणून तो ईशारा करून मला त्याला सोडवायला सांगत होता. पण अचानक मला घराबाहेर गाडी आल्याचा आवाज आला. नक्कीच तो पवन असावा म्हणून मी घाबरलो. मी घरच्या मेन स्वीच बोर्ड कडे पळ घेतला आणि घरभर अंधार केला. आणि की जसा आझलाण कडे गेलो तसा पवन आता आला.


मी अंधाराचा फायदा घेत रांगत रांगत पवन च्या जवळ आलो माझ्या हातात तीच लोखंडी पहार होती ज्यावर जाणे मी आज अझलाणवर हल्ला केला होता तीच मी घट्ट पकडली आणि घोटावरती मारली. तो तसाच खाली पडला आणि नेमकं त्याचं डोकं सोफा च्या दांड्यावर आढळलं त्याच्या कपाळावर खूप पडली आणि चेहऱ्यावरून रक्त वाहू लागला तो हात हलवत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला मी तीनच सामान असलेली पिशवी आणि त्याचा फोन तिथेच जवळपास ठेवला होता तो त्याच्या हाती लागला असावा कारण त्याने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला असता निर्माण झालेला प्रकाश माझ्या डोळ्यांना दिसला. मी व्हील चेअरला पकडलं आणि जंगलात घेऊन चालू लागलो तसा तो त्यासाठी धडपड करू लागला.


त्याला अजून खिजवून यासाठी मी ओरडू लागलो "घरात कोणी आहे का? पवन पवन कुठे आहेस तू वाचव मला कुठे आहेस" त्याने मोबाईल तिथेच सोडला आणि एका हाताने आपली जखम दाबत गुडघे जमिनीला घासत घासत आणि वर सरकत उठण्याचा प्रयत्न करु लागला. त्याच्या पायावर झालेल्या वाराची जखम ठणकत होती. तो उठून डोळे फाडून अंधारातच प्रयत्न करू लागला. मी आता व्हीलचेअर सरकवत जंगलात घेऊन चाललो होतो. मी जंगलाच्या दिशेने चाललो होतो पण पवन आपली सगळी शक्ती एकटवून सरपटत कसाबसा दरवाजाजवळ आला. नेहमी प्रमाणे दुःखात बुडालेले ते जंगल खूपच भकास वाटत होते. जंगलाच्या दिशेने व्हीलचेयर सरकवत मी आत गेलो.


मागे पाहिलं तर पवन चौकटीचा आधार घेऊन उभा होता त्याचा घोटा फुटला होता भयंकर रक्तस्त्राव होत होता. त्याला नीट चालता येत नव्हते म्हणून तो अडखळत रांगत माझा पाठलाग करत होता. पवन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता अचानक तो थांबला. कारण मी व्हीलचेअरवर असलेल्या अझलाणला खाली पाडलं. त्याचा देह तडफडत खाली पडला मी पवन कडे एक नजर टाकली आणि माझ्या मनात आसुरी भावना निर्माण झाली. विचार न करता मी एक टोकदार तीक्ष्ण लांब अनुकूल धार असलेल्या वस्तूने खाली पडलेल्या अझलाणच्या देहा वरती वार करायला सुरुवात केली न जाणे किती वेळा पोटावर कधी छातीवर मी त्याच्या अंगावर चढत राहिलो भोसकत राहीलो. त्याला अजूनच खिजवायला म्हणून मी एक जोरदार किंकाळी फोडली.


            
( पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

Thursday, March 18, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-१२

         


                                  मी कसाबसा स्वतःवर ताबा ठेवून त्याच्या खोलीतून निघालो. अलगत खिडकी उघडली आणि खिडकीला लागून असलेल्या लोखंडी  पाइप वरुण घसरत खाली आलो.जुन्या काळातील लोखंडाची गंजलेली ती पाईप माझ्या अंगाला घासत होती. तरीपण मी खाली उतरलो. जमीन जवळ येतात मी पाईप पासून वेगळा झालो. वरून जमिनीवर पुढे उडी मारून मी जमिनीवर आलो. मी लवकरात लवकर मागच्या दाराने आपल्या  खोलीत जाण्यासाठी पाय उचलले.

Tuesday, March 16, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-११

 

                     


                                  अझलान निपचित पडला होता. मी आत मध्ये आलो. अचानक त्याला जाणवलं खिडक्यांची हालचाल जाणवली. कोणी तरी आत आलं अस वाटत होतं त्याला, पण तो उठू शकत नव्हता. त्याचा अशक्तपणा त्याला उठू देत नव्हता. त्याच्या डोळ्या समोर धूसर पण जाणवत होता. त्याच डोळ्यातून त्याला माझा चेहरा दिसला.

मी अझलानच्या पोटावर बसलो होतो. अझलान काही बोलणार एवढ्यात त्याच्या ओठावर बोट आलं. ते त्याच स्वतःच नव्हतं. ते माझच होत. 

Sunday, March 14, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-१०

 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                असेच काही दिवस गेले. एका सकाळी अझलान,पवन आणि मी दिवाणखान्यात बसले होतो. पवन दोन दिवसासाठी बाहेर जाणार होता म्हणून आज सगळे एकत्र नाष्टा करायला बसलो. पवन ऑफिस साठी तयार होऊन बसला होता. अझलानचा चेहरा कसल्यातरी विचारात गढला होता. तेवढ्यात त्याच्या साठी चहा-पोहे घेऊन टिन्या आला. ते खाऊन पवन ऑफिससाठी निघून गेला.

Friday, March 12, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-९

 

                                आझालान आल्याच्या दुसर्‍या रात्री मी माझ्या रूम मध्ये पडलो होतो माझ्या डोळ्यासमोरून अझलानचे रूप जातच नव्हतं. त्याचा तो भरीव आवाज, तांबूस गाल, जाड ओठ,भरलेली छाती! मे त्याचा विचारच थांबवू शकत नव्हतो पण अचानक मला त्याचाच आवाज आला. मी बाहेर जाऊन जे पहिलं होत ते कधीच विसरणार नव्हतो. कारण त्या प्रसंगामुळे माझ्या विचारांना आणि भावनांना वेगळाच वळण लागणार होत. मी हलकेच देरवाजा उघडून बाहेर आलो.

Thursday, March 11, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-८

                                                                                                                                                                                                                                    दुसऱ्या दिवशी वातावरण जरा खराब वाटत होतं. माझी झोपमोड झाली. वीजांच्याच्या जोरदार कडकडा मुळे झोमोड झाली होती. ढगातून जोरदार वीज कडकली त्यामुळे संपूर्ण घर प्रकाशात उजळून निघाला. डोळे उघडतो ना उघडतो तोच पवन धावत माझ्या बेड जवळ आला मी घट्ट डोळे मिटू न घेतले खरतर त्याला असं धावत येताना बघून मी तर थबकलो आणि डोळे बंद करून घेतले. खरतर त्याची नजर माझ्या डायरीवर पडली काल रात्री मी ती तशीच ठेवली होती. त्यात आमचा एक जुना फोटो होता ज्यात पवने मला खांद्यावर उचलून घेतलं होतं पवन की डायरी वाचण्यात गुंग झाला. एवढा गुंग की मी त्याला चोर नजरेने बघतोय हे देखील लक्षात आले नाही.

Wednesday, March 10, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-७

 


"आपण जे सकाळी केलं ते तुला आवडलं" त्यावर त्याचा होकार आला आमची नजरानजर झाली आणि आम्ही आज रात्री देखील सेक्स करणार हे एकमेकांना न बोलता आम्ही सांगितलं. जेवण झाल्यानंतर मी एकाच खोलीत झोपणार होतो आम्ही त्या खोलीत आलो. रात्री एकमेकांच्या जवळ आलो. तो पण माझ्या समोरच होता. त्याने मला निकट ओढले. आम्ही दोघे एकमेकाना अगदी भिडलो होतो. आमचे चेहरे एकमेकांच्या समोर होते . एकमेकांच्या नाकांच्या दरम्यान फारच कमी अंतर राहिले होते. त्याच्या उष्ण श्वासांच्या धगीने माझी वासना आणखीनच भडकली. तिकडे त्याचीही काहीतरी विचित्र अवस्था झाली होती . एकदम हळू पण काप - या स्वरात मी बोललो, "पवन ...... तू ..... अ ... जू ..... उ ..... ! " पुढे मला त्याने काही बोलूच दिले नाही.

Monday, March 8, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-६

 

आई बाबा काही कामासाठी दुसर्या गावी जाणार होते आणि निदान चार दिवस तरी येणार नव्हते. त्यामुळे मी खूप आनंदीत झालो होतो. कारण मी आणि पवन तेव्हा एकटेच घरी असणार होतो. यावेळी पवन बरोबर सेक्स करायचाच अस मी मनाशी पक्के केलं होतं पण मनात जर धाकधूक होत होती.

Saturday, March 6, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-५

             


                      पवन आणि मला येऊन बरेच दिवस झाले होते नवीन घरात. पवन घरूनच काम करत होता. त्याचबरोबर तो माझा व्यायाम सुद्धा घेत होता. जेणे करून मी लवकर ठीक व्हाव. टिन्या सकाळी येत घराची सफाई आणि दुपारचं जेवण बनवून जात. परत तो संध्याकाळी येत आणि रात्रीच जेवण बनवून जात असे. सूर्य मावळायच्या आत. अशीच एक शांत शांत दुपार होती. पवन ने आज दुपारी टिण्याला थांबून घेतलं होतं. तो घर साफ करून घेत होता त्याच्या कडून.

Thursday, March 4, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-४

पवन गेल्यानंतर त्याच्यात आणि माझ्यात जे काही झालं ते सारखं माझ्या मनात अधूनमधून उफाळून यायचं. म्हणजे सेक्स हा स्त्री-पुरुषात होतो हे मला माहीत होत. कॉलेजला गेल्यामुळे ह्या असल्या ज्ञानाचा मला काही तुटवडा नव्हता. पण पुरूषा पुरूषा देखील सेक्स होतो हे माहीत नव्हतं. रोज कुठल्या ना कुठल्या मित्राकडून वेगवेगळी मासिक किंवा मित्राच्या घरी जमून आम्ही त्या डीव्हीडी बघायचो त्यात देखील पुरुषाचा पुरुषाबरोबर संबंध दाखवला नव्हता. पवन आणि माझी त्या नदीवर ची आठवण माझ्या मनात तशीच होती.

Tuesday, March 2, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-३

 


                                      त्या छोट्याश्या न्हाणीघरात पवनच गोर अंग उजळत होत. न्हाणीघरातील खिडकीतून मावळतीच ऊन त्यावर पडल होत. पवनने पाण्याचा तांब्या उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर रिकामा केला. सूर्यप्रकाशत ती पाण्याची धार सोनेरी झाली होती. थंड पाण्यामुळे त्याचे त्वचा आकसली. मला पवनच्या शरीरावरुन खाली ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबाचा हेवा वाटत होता. डोक्याच्या काळ्या केसांतून घसरत पाणी पवन च्या माथ्यावर आलं त्याच्या पसरट कपाळावर पसरत ते त्याच्या धारधार नाकाच्या शेड्यांवरून थेंब थेंब टिपकू लागलं.